वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 25. संत निर्मळा › 1. संत निर्मळा अभंग गाथा › १. संत निर्मळा अभंग गाथा २४ › १. संत निर्मळा अभंग गाथा

चोखा म्हणे निर्मळेसी

🙏 25. संत निर्मळा · ABH-075682 · अभंग क्र. १२

12.
चोखा म्हणे निर्मळेसी । नाम गावे अहर्निशी ॥१॥
तेणे संसार सुखाचा । इह परलोक साचा ॥२॥
साधन हेचि थोर असे । शांति क्षमा दया वसे ॥३॥
ऐकताचि आनंदली । निर्मळा मिठी चरणी घाली ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग