वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 96. गोसावी - अभंग २६५५ ते २६६०

गोसावी - अभंग २६५५ त

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084223 · अभंग क्र. २६५५

2655.
गोसावी - अभंग २६५५ ते २६६०

लावूनिया अंगा राख । म्हणती सुख आम्हांपाशीं ॥१॥
भोळे भाविका भोंदिती । भलते मंत्र तया देती ॥२॥
म्हणती आम्हा करा गुरु । उपचारु पूजेचा ॥३॥
एका जनार्दनी तै मैंद । नाही गोविंद तयांपाशीं ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग