वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 63. हरिपाठ - अभंग ११२० ते ११४४

दुर्बळांची कन्या समर

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085362 · अभंग क्र. ११४३

1143.
दुर्बळांची कन्या समर्थाचे केलीं । अवदसा निमाली दरिद्राची ॥१॥
हरिकृपा होता भक्ता निघती दोंदें । नाचती स्वानंदे हरिरंगी ॥२॥
देव भक्त दोन्ही एकरुप झाले । मुळीचें संचलें जैसे तैसे ॥३॥
पाजळली ज्योती कापुराची वाती । ओवाळिता आरती भेद नुरे ॥४॥
एका जनार्दनी कल्पाचि मुराला । तोचि हरि झाला ब्रह्मारुप ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग