वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

मार्ग ते बहुता आहेत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087188 · अभंग क्र. ४६७

467.
मार्ग ते बहुता आहेत । सोपा पंथ पंढरीचा ॥१॥
अमुपासी अमुप देता । परी भरले ते सर्वथा ॥२॥
सुखाचिया भरल्या राशी । पाहीजे त्यासी त्यांने घ्यावे ॥३॥
न सरेचि ब्रह्मादिकीं । भरले देखा भरतें ॥४॥
एका जनार्दनी सुख । अलौकिक देख पंढरीये ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग