तुझा मोडिला म्या यज्
141.
तुझा मोडिला म्या यज्ञ । ऐक तयाचे कारण ॥१॥
न करिसीरे स्मरण । सुखारूढ तुझे मन ॥२॥
विसरलासी मज । अनुग्रह केला तुज ॥३॥
ऐसे सांगे नारायण । नामा म्हणे समाधान ॥४॥
141.
तुझा मोडिला म्या यज्ञ । ऐक तयाचे कारण ॥१॥
न करिसीरे स्मरण । सुखारूढ तुझे मन ॥२॥
विसरलासी मज । अनुग्रह केला तुज ॥३॥
ऐसे सांगे नारायण । नामा म्हणे समाधान ॥४॥