श्रीक्षेत्र पंढरी शो
568.
श्रीक्षेत्र पंढरी शोभे भीमातीरीं । विठ्ठल विटेवरी उभा असे ॥१॥
सांवळे रुपडे कटी ठेउनि कर । भक्त जयजयकार करिताती ॥२॥
एका जनार्दनी गोजिरे ते ठाण । शोभती जघन कटी कर ॥३॥