वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

पहांटेच्या प्रहरी म्

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072563 · अभंग क्र. २६७

267.
पहांटेच्या प्रहरी म्हणा हरि हरि । तया सुखा सारी नाही दुजी ॥१॥
केशव वामन नारायण विष्णु कृष्ण संकर्षणु राम राम ॥२॥
माधवा वामना श्रीधरा गोविंदा । अच्युता मुकुंदा पुरुषोत्तमा ॥३॥
नरहरी भार्गवा गोपाळा वासुदेवा । हृषीकेशा पावा स्मरणमात्रे ॥४॥
तुका म्हणे एका नामी भाव राहे । तेव्हा होय साह्य पांडुरंग ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग