वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

शिख सूत्र तुझा गुंतल

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072763 · अभंग क्र. २६६

266.
शिख सूत्र तुझा गुंतला जमान । तोवरी तू जाण श्रुतिदास ॥१॥
त्याची तुज काही चुकतांची नीट । होसील पतित नरकवासी ॥२॥
बहु तू झालासी चतुर शहाणा । शुद्ध आचरण चुको नको ॥३॥
शिखा सूत्र यांचा तोडी तू संबंध । मग तुज बाघ नाही काही ॥४॥
तुका म्हणे तरी वर्तूनी निराळा उमटती कळा ब्रम्हींचिया ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग