वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

शंख चक्र गदा रुळे वै

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072710 · अभंग क्र. २६८

268.
शंख चक्र गदा रुळे वैजयंती । कुंडले तळपती दोही कानी ॥१॥
मस्तकी मुगुट नवरत्न हरि । पितांबर वरी पांघुरला ॥२॥
रत्नहार जडित कटी कडदोरा । रम्य शोभे हिरा बेंबीपाशी ॥३॥
जडित कंकण कर्णी शोभे मुद्रिका । लांचावला तुका भेटासाठी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग