वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ७. खेळ

घालिता उमाणी पोरा नु

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089724 · अभंग क्र. २६८

268.
घालिता उमाणी पोरा नुमजति तुज ।
उकलूनिया हरि घेई हदईचे निज ॥१॥
असोनिया चराचरी न दिसे ते काय ।
नाही जया कान डोळे मुख हात पाय ॥२॥
एक ना दिसे ते काय । नाही जया कान डोळे मुख हात पाय ॥३॥
एक ना अनेक नव्हे नव्हेचि कांहिबाही ।
नसोनिया तेचि वसे अखंड देहादेही ॥४॥
निळा म्हणे सांग माझे ऐके हे उमाणे ।
नेणवेत रिपुस सुखे हरिची ही लक्षणे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग