वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

देवांचे हे गूज सकळ म

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087553 · अभंग क्र. ७२७

727.
देवांचे हे गूज सकळ मंत्रमय । जे का निजध्येय शंकराचे ॥१॥
ते हे रामनाम सेविती सर्वभावे । रामरुप व्हावे निश्चयेंसी ॥२॥
नष्ट अजामेळाचें पतितत्व गेले । दिव्यरुप जाले वाल्मिकीचें ॥३॥
शरीर संपत्ती बळे अपूर्व सकळ । जाला द्वारपाळ एका जनार्दनी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग