सुख रामनामे अपार । श
728.
सुख रामनामे अपार । शंकर जाणे तो विचार ॥१॥
गणिका जाणे रामनाम । गजेंद्र उद्धरिला राम ॥२॥
शिळा मुक्त केली । रामनामे पदा गेली ॥३॥
तारिले वानर । रामनामे ते साचार ॥४॥
रामनामे ऐसी ख्याती । एका जनार्दनी प्रीती ॥५॥