वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 141. गोराकुंभारचरित्र - अभंग ३६३३ ते ३६६३

कामाचिया आशें घडला प

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087399 · अभंग क्र. ३६४८

3648.
कामाचिया आशें घडला प्रकार । राहिला वेव्हार प्रपंचाचा ॥१॥
भाजन घडणें राहिले सर्वथा । पडियेली चिंता अन्नवस्त्रा ॥२॥
उदरानिमित्त कष्ट बहु करिती । निर्भय तो चित्ती असे गोरा ॥३॥
एका जनार्दनी न सोडीच भजन । पाहूनि नारायण काय करी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग