वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 58. शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८

ज्ञानाचे जे अधिष्ठान

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084285 · अभंग क्र. ९६०

960.
ज्ञानाचे जे अधिष्ठान । महादेव एकचि जाण ॥१॥
कर्म उपासना साधन । पै शिवचि अधिष्ठान ॥२॥
तेथुनी प्राप्त सर्व देवा । मुखी शंकर वदावा ॥३॥
याकारणें शिवशक्ति । जनहो करा दिनरात्रीं ॥४॥
एका जनार्दनी शंकर । पावती भवसिंधु पार ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग