वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 58. शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८

नित्य शिव शिव आठव ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084304 · अभंग क्र. ९६१

961.
नित्य शिव शिव आठव । तुटेल जन्ममरण भेव ॥१॥
दुजे नाही पै साधन । वाचे वादावा इशान ॥२॥
ऋद्धिसिद्धि पाया लागे । हृदयी सदाशिव जागे ॥३॥
शंकर हा जया चित्ती । जवळी तया भुक्ति मुक्ति ॥४॥
एका जनार्दनी सर्वदा । महादेव वाचे वदा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग