वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 201. संसारीकांस उपदेश

प्रपंच घडामोडी न मरे

🙏 4. संत नामदेव · ABH-081992 · अभंग क्र. १९६८

1968.
प्रपंच घडामोडी न मरे कल्पकोडी | वासनेची बेडी पडली पायी ॥१॥
सोडवण करा आलेनो संसारा | शरण जा उदारा विठोबासी ॥२॥
लटकी मायादेवी गर्भवासी गोवी | नरक भोगवी नाना योनी ॥३॥
नामा म्हणे तुम्ही विचारावे मनी | सोयरा निर्वाणी पांडुरंग |॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग