वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 107. कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८

मानी नामाचा कंटाळा ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086903 · अभंग क्र. २७२९

2729.
मानी नामाचा कंटाळा । तया वोंगळा न पाहावे ॥१॥
सदा त्याचे विषयी ध्यान । वाचे बोले भलते वचन ॥२॥
आलिया तो घरा । तया न द्यावा पै थारा ॥३॥
ऐसा चांडाळ जन्मला । वाया भूमीभार पै जाहला ॥४॥
एका जनार्दनी निर्धार । तया थार नाही कोठे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग