वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 107. कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८

भक्तिहीन जन्मला पशु

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086909 · अभंग क्र. २७२८

2728.
भक्तिहीन जन्मला पशु । केला नाशु आयुष्याचा ॥१॥
नाही कधी संतसेवा । करी हेवा भूतांचा ॥२॥
मुखी नये रामनाम । सदा काम प्रपंचीं ॥३॥
एका जनार्दनी ते नर । जन्मोनी पामर भूभार ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग