वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 74. भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४

भक्ताचिये काजें । दे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085671 · अभंग क्र. २२४५

2245.
भक्ताचिये काजें । देव करिता न लाजेक ॥१॥
हा तो पहा अनुभव । उदार पंढरीचा राव ॥२॥
न विचारी यातीकुळ । शुची अथवा चांडाळ ॥३॥
एका जनार्दनी शरण । एका भावे निंबलोण ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग