॥ अभंग १२ ॥
12.
॥ अभंग १२ ॥
स्थूल होते ते सुक्ष्म पै झाले ।
मन हे बुडाले महासुखीं ॥ १ ॥
माझे रूप माझे विरालेसें डोळा ।
माझे ज्ञान सामाविलें माझे बुबुळा ॥ २ ॥
म्हणे गोरा कुंभार नवल झाले नाम्या ।
भेटी तुह्मां आह्मां उरली नाही ॥ ३ ॥
12.
॥ अभंग १२ ॥
स्थूल होते ते सुक्ष्म पै झाले ।
मन हे बुडाले महासुखीं ॥ १ ॥
माझे रूप माझे विरालेसें डोळा ।
माझे ज्ञान सामाविलें माझे बुबुळा ॥ २ ॥
म्हणे गोरा कुंभार नवल झाले नाम्या ।
भेटी तुह्मां आह्मां उरली नाही ॥ ३ ॥