नामचि एक विठोबाचे ।
1029.
नामचि एक विठोबाचे ।
अवघ्या साधनाचे शिरोरत्न ॥१॥
उच्चार मात्र करिता ओठी ।
प्रगटे पोटी हरिरुप ॥२॥
विश्वासचि पाहिजे आधी ।
अतंरशुध्दी कारण हे ॥३॥
निळा म्हणे नरवी दोष ।
हरी नि:शेष जन्ममृत्यु ॥४॥
1029.
नामचि एक विठोबाचे ।
अवघ्या साधनाचे शिरोरत्न ॥१॥
उच्चार मात्र करिता ओठी ।
प्रगटे पोटी हरिरुप ॥२॥
विश्वासचि पाहिजे आधी ।
अतंरशुध्दी कारण हे ॥३॥
निळा म्हणे नरवी दोष ।
हरी नि:शेष जन्ममृत्यु ॥४॥