वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 112. विषय - अभंग ३०५२ ते ३०८२

न सुटेचि आशा गुंते ब

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086827 · अभंग क्र. ३०७७

3077.
न सुटेचि आशा गुंते बळे पाशे । दुःखाचिया सरसे म्हणे देव ॥१॥
ऐसे अमंगळ गुंतले कर्दमीं । भोगिताती कर्मीं जन्मदशा ॥२॥
एका जनार्दनी संतांसी शरण । गेलिया बंधन तुटे वेंगी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग