वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

नवल जानासी वाटले म्ह

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075808 · अभंग क्र. २०

20.
नवल जानासी वाटले म्हणोनी ।
येती ते धावोनी पाहावया ॥१॥
भ्रतार हा माझा देखोनी तयासी ।
माझिया देहासी पीडा करी ॥२॥
न देखवे तया द्वेषी जनाप्रती ।
क्षणाक्षण चित्ती द्वेशवोढ ॥३॥
म्हणे ही बाईल मरे तरी बरी ।
ईस का पामरे भेटाताती ॥४॥
काय आता घुमे येईल आंगासी ।
देव इचे पोसी पोट कैसे ॥५॥
बहेणि म्हणे ऐसी भ्रतारासी चिंता ।
जाणोनी अनंता कळो आले ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग