न विसंबेचि माउली बाळ
732.
न विसंबेचि माउली बाळा ।
अदभुत स्नेहाचा कळवळा ॥१॥
तुम्ही तो जाणतसा नीत ।
तरि का ऐसे विपरित ॥२॥
आजि निष्ठुर मानसे ।
आम्हा पिडीयले उपवासे ॥३॥
निळा म्हणे शोके शिण ।
झाला जाऊ पाहे प्राण ॥४॥
732.
न विसंबेचि माउली बाळा ।
अदभुत स्नेहाचा कळवळा ॥१॥
तुम्ही तो जाणतसा नीत ।
तरि का ऐसे विपरित ॥२॥
आजि निष्ठुर मानसे ।
आम्हा पिडीयले उपवासे ॥३॥
निळा म्हणे शोके शिण ।
झाला जाऊ पाहे प्राण ॥४॥