वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

नाम उत्तम चांगलें ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087596 · अभंग क्र. ७३४

734.
नाम उत्तम चांगलें । त्रिभुवनी ते मिरविलें ।
जे शंभुनें धरिले । निजमानसीं आदरे ॥१॥
धन्य मंत्र रामनाम । उच्चारितं होय सकाम ।
जन्म कर्म आणि धर्म । होय सुलभ प्राणियां ॥२॥
एका जनार्दनी वाचे । ध्यान सदा श्रीरामांचे ।
कोटाई ते यज्ञांचे । फळ तात्काळ जिव्हेसी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग