तुम्ही उदार सर्वगुणे
1967.
तुम्ही उदार सर्वगुणें । मी रंकपणें रंकाहुनी ॥१॥
काया वाचा आणि मन । केले समर्पण तव चरणी ॥२॥
आणिक नाही कांही चाड । सेवा दृढ संतांची ॥३॥
एका जनार्दनी तुमचा दास । आहे आस पायांची ॥४॥