वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

दास्य करु हरिदासाचें

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086656 · अभंग क्र. १९६८

1968.
दास्य करु हरिदासाचें । तेणे जन्माचें सार्थक ॥१॥
बुद्धि वसो तुमचे नामी । आणिका कामीं न गुंतो ॥२॥
संसार तो पारिखा जाहला । या विठ्ठला पाहता ॥३॥
पालटला भेदाभेद । एका जनार्दनी आनंद ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग