माझिया जीवी आवडे । स
1966.
माझिया जीवी आवडे । संतसमागम रोकडे ॥१॥
हेंचि द्यावे कृपादान । कृपाळू तू नारायण ॥२॥
एका जनार्दनी म्हणवी दास । त्याची पुरवावी आस ॥३॥