वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 66. नामपाठ - अभंग १२७३ ते १२८१

नामपाठ कालीमाजीं सोप

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084777 · अभंग क्र. १२८०

1280.
नामपाठ कालीमाजीं सोपे वर्म । साधन तो श्रम न करी वाया ॥१॥
नामपाठ गाये नामपाठ गाये । वाया तू न जाय खटपटा ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठ गाये । जनार्दना पाहे काया वाचा ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग