वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २७. ज्ञानपर

नवलचि एक वाटे मज ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088577 · अभंग क्र. १५१६

1516.
नवलचि एक वाटे मज ।
कैसे गुज अनुवादों ॥१॥
आपुली आपण बाईल जाला ।
आपणाचि व्याला आपणाशी ॥२॥
मागे पुढे एकला एक ।
दाविले अनेक परी मिथ्या ॥३॥
निळा म्हणे हा चराचरा ।
वसउ आंतरा बाहेरी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग