वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 5. भक्त वत्सलता

भक्तीसाठी याति नाही

🙏 16. संत जनाबाई · ABH-074068 · अभंग क्र. १०७

107.
भक्तीसाठी याति नाही । नाही तयासी ते सोई ॥1॥
रोहिदास तो चांभार । त्याचा करी कारभार ॥2॥
जो का भक्त यातिहीन । देव करी त्याचा मान ॥3॥
त्यासी भक्ताचा आधार । चाट पाहे निरंतर ॥4॥
जनी म्हणे भक्तासाठी । विठो सदा गोण्या लोटी ॥5॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग