वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

निसुगा निदसुरा झणी त

🙏 4. संत नामदेव · ABH-083286 · अभंग क्र. ७९८

798.
निसुगा निदसुरा झणी तू बा होसी|नाम ह्रषीकेशी घाली मुखीं॥१॥
गोविंद हरे कृष्ण विष्णु हरे|अच्युत मुरारे जनार्दन॥२॥
करिता नामपाठ चुकती भवजाळ|तुटेल ते जाळे मायामोह॥३॥
नामा म्हणे ऐसा उपाव सुगम|दिननिशी नेम राम म्हणे॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग