वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

केशवाचे प्रतापे गोसा

🙏 4. संत नामदेव · ABH-083401 · अभंग क्र. ७९९

799.
केशवाचे प्रतापे गोसावी होसी|दास्यत्व करोनि सर्वस्व पोशी|१|
अर्जुनाचा सारथी बळीचा सांगाती| द्रौपदीच्या आकांती धांवोनि प़ावे॥२॥
चाणका जलधरू मच्छा जीवन नीरू| प्रल्हादा कैवारू दास म्हणोनी॥३॥
नामा म्हणे तुम्ही न करा आळसु|नाम मंत्र दिवसु अभ्यासिजे॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग