वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 10. संत चोखामेळा निवडक अभंग

विठ्ठल विठ्ठल गजरी ।

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072476 · अभंग क्र. २

2.
विठ्ठल विठ्ठल गजरी । अवघी दुमदुमली पंढरी ॥
होतो नामाचा गजर । दिंड्या पताकांचा भार ॥
निवृत्ती ज्ञानदेव सोपान । अपार वैष्णव ते जाण ॥
हरी कीर्तनाची दाटी । तेथे चोखा घाली मिठी ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग