वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 201. संसारीकांस उपदेश

बावडी दुरिच्या दुरी

🙏 4. संत नामदेव · ABH-081990 · अभंग क्र. १९८६

1986.
बावडी दुरिच्या दुरी उडतसे अंबरी | हाती असे दोरी परि लक्ष तेथे ॥१॥
दुडी वरी दुडी पाण्या निघाली गुजरी | चाले मोकळया करी परि लक्ष तेथे ॥२॥
व्यभिचारि नारी परपुरुष जिव्हारी | वर्ते घरोबारी परि लक्ष तेथे ॥३॥
तस्कर नगरी परद्रव्य जिव्हारी | वर्ते घरोघरी परि लक्ष तेथे ॥४॥
धनलोभ्याचे धन ठेवियेले दुरी | वर्ते ग्रामांतरी परि लक्ष तेथे ॥५॥
नामा म्हणे असावे भलतिया व्यापारी | लक्ष सर्वेश्वरी ठेवूनिया ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग