वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 169. मल्हारीची वारी ३७४७

मल्हारीची वारी ३७४७

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085515 · अभंग क्र. ३७४७

3747.
मल्हारीची वारी ३७४७

वारी वो वारी । देई का गा मल्हारी । त्रिपुरा हरी । तुझे वारीचा मी भिकारी ॥१॥ वाहन
तुझे घोडयावरी । वरी बैसली म्हाळसा सुंदरी । वाघ्या मुरळी नाचतो परोपरी । आवडी ऐसी पाहीनजेजुरी ॥२॥ ज्ञान कोटंबा घेऊनी आली द्वारी । बोध भंडार लावीन परोपरी । एका जनार्दनी विनवीश्रीहरि । वारी देउनी प्रसन्न मल्हारी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग