वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 70. सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८

पंधरा भागले सोळांसी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084614 · अभंग क्र. १८५५

1855.
पंधरा भागले सोळांसी न कळे । सतरा वेडावले न कळे माय ॥१॥
एकुणवीस भले विसांते पुसती । तयांसी ती गति न कळे गे माय ॥२॥
एकवीस वेगळे विसीं मुराले । तयांचे तया न कळे गे माय ॥३॥
तेवीस चोवीस वर्ते जगाकारीं । एका जनार्दनी पंचविसावा हृदयी गे माय ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग