वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 70. सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८

सहा चार अठरा बारा जे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084643 · अभंग क्र. १८५४

1854.
सहा चार अठरा बारा जे वर्णिती । चौदांची तो गति कुठित गे माय ॥१॥
पांचासी न कळे सात पै भांडती । आठांची तो गति कुंठित जाली गे माय ॥२॥
नवल मौनावलें दशम स्थिरावलें । एका दशे धरिले हृदयी गे माय ॥३॥
द्वादशा पोटी त्रयोदशा होटीं । एका जनार्दनाचे दृष्टी उभा गे माये ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग