वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

मुक्ति येती धावोनिया

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089536 · अभंग क्र. १३७२

1372.
मुक्ति येती धावोनिया ।
प्रीती वरावया हरिभक्ता ॥१॥
रिध्दी सिध्दी वोळगे येती ।
समागम इच्छिती पुरुषार्थ ॥२॥
शांति क्षमा दया सिध्दी ।
सारिती उपाधी येऊनिया ॥३॥
निळा म्हणे निरहंकृती न ढळे परती नैराशा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग