वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 17. संत कान्होपात्रा › 1. संत कान्होपात्रा अभंग › 1. संत कान्होपात्रा एकूण अभंग 24 › 1. संत कान्होपात्रा अभंग गाथा

शिव तो निवृत्ति विष्

🙏 17. संत कान्होपात्रा · ABH-074129 · अभंग क्र. ९

9.
शिव तो निवृत्ति विष्णु ज्ञानदेव पाही ।
सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई ॥१॥
धन्य धन्य धन्य धन्य निवृत्तीराया ।
धन्य ज्ञानदेव सोपान सखया ।।२।।
प्रत्यक्ष पैठणी भटा दाविली प्रचिती ।
रेडियाचे मुखे वदविली वेदश्रुती ||३||
चौदाशे वरुषचे तप्ती तीर रहिवाशी ।
गर्व हरविला चालविले भिंतीशी ।।४।।
धन्य कान्हुपात्रा आजी झाली भाग्याची ।
भेटी झाली ज्ञानदेवाची ह्मणुनिया ।।५।।

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग