वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ६. करुणा

धरोनी विश्वास राहिले

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075270 · अभंग क्र. १४४

144.
धरोनी विश्वास राहिलेसे द्वारी । नाम श्रीहरी आठवीत ॥१॥
कळेल तैसे करा जी दातारा । तारा अथवा मारा पांडुरंगा ॥२॥
मी तंव धरणे घेवोनी बैसलो । आता काय बोलो येयापरी ॥३॥
चोखा म्हणे माझा हाचि नमे आता । तुम्ही कृपावंत सिध्दि न्यावा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग