वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

देव मनुष्य सुताचें ब

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086176 · अभंग क्र. २४५८

2458.
देव मनुष्य सुताचें बाहुलें । बापें बोळवणा सांगाते दिले ॥१॥
शेवट पालऊन दिसे मधु । नेसो जाय तंव अवघाचि संबंधू ॥२॥
आंत बाहेरी अवघेचि सूत । स्वरूप देखता निवताहे चित्त ॥३॥
नीच नवा शोभतु साउला । एका जनार्दनी मिरवला ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग