वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

मस्तकी केश चिकटले हो

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086226 · अभंग क्र. २४५९

2459.
मस्तकी केश चिकटले होती । जै ते निघती आपुले हाती ॥१॥
मिळती जैशा माय बहिणी । हाती घेउनी तेलफणी ॥२॥
ऐसा त्रिगुणाचा ठावो । एका जनार्दनी पहा वो ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग