ज्या नामे तरले दोषी
14.
ज्या नामे तरले दोषी जे अपार ।
तोचि हा श्रीधर, कर कटी ॥१॥
मौनेंचि उभा, मौनेंचि उभा विटेवरी ।
सांवता म्हणे ते जन्मा ये अंबरीं ॥२॥
14.
ज्या नामे तरले दोषी जे अपार ।
तोचि हा श्रीधर, कर कटी ॥१॥
मौनेंचि उभा, मौनेंचि उभा विटेवरी ।
सांवता म्हणे ते जन्मा ये अंबरीं ॥२॥