वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 8. संत सावता माळी › 1. संत सावता माळी अभंग गाथा › १. संत सावता माळी अभंग गाथा › १.संत सावता माळी गाथा अभंग ३७

दुजेपणाचा भाव ।

🙏 8. संत सावता माळी · ABH-090194 · अभंग क्र. १५

15.

दुजेपणाचा भाव ।
नको काही आन ठाव ॥१॥
सदा वाचे नामावळी ।
गर्जो नित्य वेळोवेळीं ॥२॥
सांवता म्हणे दयाघना ।
आठव मना असूं द्यावा ॥३॥

अभंग १६16.

विवाद करिता भागलीं दरुशने ।
तेंचि आले केणे भीमा तीरीं ॥१॥
पुंडलिक-पेठ रहिवासु केला ।
शब्द हा मिरविला विठ्ठलनामें ॥२॥
आषाढी कार्तिकी दोन्हीच पै हाट ।
वैष्णव भाट गर्जताती ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग