आता कधी सांभाळाल ।
551.
आता कधी सांभाळाल ।
आम्हा ठेवाल चरणापे ॥१॥
दिवसरात्रि खंति वाटे ।
हदय फुटे वियोगे ॥२॥
येउनी आता भेटी दयावी ।
यावरी गोसावी प्रीतीने ॥३॥
निळा म्हणे चरणी माथा ।
कृपावंता ठेवितो ॥४॥
551.
आता कधी सांभाळाल ।
आम्हा ठेवाल चरणापे ॥१॥
दिवसरात्रि खंति वाटे ।
हदय फुटे वियोगे ॥२॥
येउनी आता भेटी दयावी ।
यावरी गोसावी प्रीतीने ॥३॥
निळा म्हणे चरणी माथा ।
कृपावंता ठेवितो ॥४॥