अर्थ जाणती अनुभवी ।
1259.
अर्थ जाणती अनुभवी ।
खूण ठावी जया ते ॥१॥
संतकृपेचि ते जाति ।
कवणे रिती ते कैसी ॥२॥
कळे त्या खरे खोटे ।
धीट पाटे प्रासादिक ॥३॥
निळा म्हणे अंतरीचे ।
प्रेम साचे की लटिके ॥४॥
1259.
अर्थ जाणती अनुभवी ।
खूण ठावी जया ते ॥१॥
संतकृपेचि ते जाति ।
कवणे रिती ते कैसी ॥२॥
कळे त्या खरे खोटे ।
धीट पाटे प्रासादिक ॥३॥
निळा म्हणे अंतरीचे ।
प्रेम साचे की लटिके ॥४॥