वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 25. भक्ती स्वरूप

भक्ति ते कठीण इंगळास

🙏 16. संत जनाबाई · ABH-074007 · अभंग क्र. ३४७

347.
भक्ति ते कठीण इंगळासी खाई । रिघणे त्या डोही कठीण असे ॥1॥
भक्ति ते कठीण विषग्रास घेणे । उदास पै होणे जीवे भावे ॥2॥
भक्ति ते कठीण भक्ति ते कठीण । खड्‌गाची धार बाण न सोसी तया ॥3॥
भक्ति ते कठीण विचारुनि पाहे जनी । भक्ति योगे संतसमागमी सर्व सिद्धी ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग