वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 26. संत कर्ममेळा › 1. संत कर्ममेळा अभंग गाथा › १. संत कर्ममेळा अभंग गाथा २७ › १. संत कर्ममेळा अभंग गाथा

संतांची संगती आवडे य

🙏 26. संत कर्ममेळा · ABH-075701 · अभंग क्र. २५

25.
संतांची संगती आवडे या जीवा । आणिक केशवा दुजे नको ॥१॥
वाया हाव भरी होऊ नेदी मन । राखा आवरोन तुमचे तुम्ही ॥२॥
कर्ममेळा म्हणे पंढरीनिवासा । पुरवावी आशा हीचि माझी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग