अगा रुक्मिणीनायका ।
41.
अगा रुक्मिणीनायका । सुरा असुरा प्रिय लोका ॥1॥
ते तू धावे माझे आई । सखे साजणी विठाबाई ॥2॥
अगा शिवाचिया जपा । मदन ताता निष्पापा ॥3॥
आपुली म्हणवुनी । अपंगावी दासी जनी ॥4॥